वेळापूर गावात खालील प्रमाणे विकास कामे झालेले आहेत –

  • भूमिगत गटार करणे
  • रस्ता क्रांक्रीटीकरण करणे
  • घनकचरा व्यवस्थापन करणे
  • RO सिस्टीम
  • जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाण्याच्या टाकीचे काम
  • रेन वॉटर हार्वेस्टिंग
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण
  • प्लास्टिक संकलन केंद्र
  • ग्रीन जिम
  • ग्रामपंचायत इमारतीचे काम
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुरुस्ती
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर कुंपण
  • स्मशान भूमीचे काम
  • स्मशान भूमीत शेड चे बांधकाम
  • सौर दिवे
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हात धुवण्याचे युनिट
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत RO सिस्टम
  • ग्रामपंचायत कर्यालायत संघणक व प्रिंटर खरेदी
  • ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या अवतीभवती CCTV बसविणे
  • राम मंदिरासमोर क्रांक्रिटीकारण करणे
  • आंगणवाडीत साहित्य खरेदी
  • जिल्हा परिषद शाळेत सोलर बसविणे
  • ग्रामपंचायत कार्यालयात सोलर बसविणे