धरण माहिती
पालखेड धरणातून वेळापूर येथे पालखेड डावा कालव्यातून पाणी मिळते . ज्यातून वेळापूर गावातील शेतकऱ्यांची शेतीची पाणी गरज पूर्ण होते
सिमेंट बंधारे
वेळापूर ला एकूण ५ सिमेंट बंधारे लाभलेले आहेत
१ पवार वस्ती सिमेंट बंधारा
२ इंदुबाई कुटे क्षेत्राजवळील सिमेंट बंधारा
३ पालवे वस्ती सिमेंट बंधारा
४ वेळापूर गावाशेजारील सिमेंट बंधारा
५ शिंदे वस्ती सिमेंट बंधारा